महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत कार्यवाही करा - अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे ..


- जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांन..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाची दमदार कामगिरी ..


- U-१९ व U-१७ वयोगटातील खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी; १३ खेळाडूंनी गाजविले मैदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत U-१९ आणि U-१७ वयोगटात अव्वल स्थान मिळवून विद्यालयाच्या क्रà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरीत आता मिळणार गर्भातील अर्भकाच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर तज्ज्ञ उपचार ..


- डॉ. कुमरे यांच्या नियुक्तीने आरोग्यसेवेला नवी बळकटी; दिल्लीतील विशेष प्रशिक्षणाचा दक्षिण गडचिरोलीसह जिल्ह्यातील मातांना लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कुमरे यांची नियुक्ती झाल्याने दक्षिण गडचि..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

जिल्ह्यात ११ ऑक्टोबर पर्यंत मनाई आदेश लागू ..


- मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्व परवानगी आवश्यक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हादंडाधिकारी अविà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार २९ सप्टेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


- मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पेरमिली येथे पोलीस दलाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ..


- आठवडी बाजारादरम्यान ५७ नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी; चार जणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याची शिफारस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुके दुष्काळ यादीत समाविष्ट करा ..


- दुष्काळ यादीतून वगळल्याचा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा आरोप; शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (गडचिरोली) : अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली आणि भामरागड या पाचही तालुक्यांना दुष्कà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी मतदारसंघ निर्माण करा ..


- आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; आरोग्य-शिक्षण प्रश्नांसाठी हेल्पलाईनची घोषणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी मतदारसंघ निर्माण करून नोंदणीकृत शेतकरी आयडीधारकांना मतदानाचा अधिकार देà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पूर ओसरल्यानंतर भामरागडमध्ये चिखलाचे साम्राज्य ..


- नगरपंचायतीकडून युद्धपातळीवर साफसफाई : रस्ते पूर्ववत करण्यासाठी विशेष मोहीम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : नुकत्याच आलेल्या पुरामुळे भामरागड शहरातील विविध भागांना मोठा फटका बसला असून, पूर ओसरल्यानंतर रस्ते आणि परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ व कचरा सà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सेवा संकल्प अभियानांतर्गत भामरागडात ई-केवायसीसाठी विशेष शिबिर ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा येथील खेळाडू विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षे वà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →