गडचिरोली बातम्या
बातम्या - Gadchiroli
दुपारी ०१.०० वा. : सिरोंचा येथून मंचेरिअल-कागजनगर मार्गे अहेरी कडे प्रयाण
दुपारी ०४.०० वा. : राजवाडा अहेरी, ता. अहेरी येथे आगमन व मुक्काम
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- इंदिरानगर-बर्डी परिसरात पोलिसांची धडक कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत आरमोरी येथील इंदिरानगर बर्डी परिà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात रविवारी दुपारी खळबळ; आरआरटी पथकाच्या तपासणीत पिल्लू आढळले नाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील आरमोरी रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा परिसरात बिबट्याचे पिल्लू आढळल्याची बातमी रविवारी दुपारी à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- शेताकडे जात असताना दबा धरून बसलेल्या अस्वलाने केला अचानक हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : शेतात काम करण्यासाठी जात असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी तालुक्यातà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि नऊ दुचाकी जप्त; तब्बल ४ लाख २ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : तालुक्यातील रामकृष्णपूर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत ११ जुगाऱ्यांना रंगेहाथ जेरबंद केलà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- कॉल ड्रॉप, आवाज गायब; इंटरनेटचा वेगही मंदावला — वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या काळात गैरसोय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल नेटवर्कची समस्या जाणवत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. वारंवार कॉल ड्रॉप होà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- आजाद समाज पार्टीची ६ऑक्टोबरला मालेवाडा पोलीस ठाण्यावर धडक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील अंगारा परिसरातील जवळपास २५ बचतगट आणि शेकडो महिलांच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- सिरोंचा निवासस्थान येथे मुक्काम
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती चामोर्शी केंद्र गणपूर (रै) अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली तुकूम येथे शैक्षणिक वर्षासाठी नव्याने शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक विकासासोबतच विद्याथ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- जिमलगट्टा–कमलापूर–राजाराम परिसरातील दवाखान्यांची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची संतोष ताटीकोंडावार यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर, राजाराम तसेच परिसरातील ग्रामीण भागात वैध वैद्यकीय पात्रता आणि ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→