महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

विधवा सुनेचा विनयभंग : सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना सावली तालुक्यात उघडकीस आली आहे. पतीच्या निधनानंतर दोन लहान मुलांसह सासरी राहत असलेल्या एका ३० वर्षीय विधवा महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

भांडी चमकविण्याच्या बहाण्याने सोन्याची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भांडी चमकवून देण्याचे आमिष दाखवत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा वरोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात बिहार राज्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सु..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध : आरोपीसह नाग..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन शोध-४ अंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने (AHTU) उल्लेखनीय यश मिळवत तीन वर्षांपासून पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा तसेच आरोपीचा शो..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

विसापूरमध्ये अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा : दोघांविरुद्ध गुन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : विसापूर येथील फुले चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह दारू विक्रीसाठी वापरण्यात येणारे स..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाची नवीन योजना : महाडीबीटी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यातील कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने कृषी विभागाने कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) २०२६-२०२७ राबविण्याची घोषणा केली आहे.

..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

पत्रकार स्नेहा मडावी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा येथील पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना प्रतिष्ठित राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पुण्यातील नवी पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड) च्या गणेश हॉलमध्ये एका दिमाखदार ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

रेल्वेच्या धडकेत तीन महिन्यांच्या बिबट पिल्लाचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह काजीपेठ रेल्वे डाउन लाईनवरील राजुरा वनपरिक्षेत्र मधील नलफडी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १७९ मध्ये रेल्वेच्या धडकेत एका मादी बिबट पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ९ जून रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजताच्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

वर्धा नदीत दुहेरी शोकांतिका : अधिक मासातील स्नानासाठी गेलेल्याचा म..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वर्धा नदी परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अधिक मासानिमित्त स्नानासाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्यानंतर बेपत्ता असलेल्या युवकाचाही मृतदेह नदीपात्रात आढळून आला आहे.

मिळालेल्या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

गरजू विद्यार्थिनींना शिक्षणाची नवी गती : रोटरी-रोट्रॅक्ट क्लबकडून ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ग्रामीण व उपनगरी भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी रोटरी क्लब बल्लारपूर आणि रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५० गरजू शालेय मुलींना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. नगर परिषद गांधी ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

रत्नापुरमध्ये माजी सरपंच रामचंद्र गहाणे यांचा समाजसेवी उपक्रम : पा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : रत्नापुर गावातील माजी सरपंच रामचंद्र गहाणे यांनी गावातील पाण्याच्या तुटवड्याशी झुंज देत, स्वतःच्या वाड्यात मारलेला बोरवेल गावकऱ्यांसाठी पूर्णपणे खुला ठेवला आहे. या बोरवेलमधून गावातील आणि आसपासच्या परिसरातील सामान्य लोकांना ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..