महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

निर्भय ट्रान्सपोर्ट कार्यालयात मन की बातचे श्रवण : कर्मचारी व भाजप प..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बामणी येथील निर्भय ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी निर्भय ट्रान्सपोर्टचे कर्मचारी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

जीवन-मरणाच्या संघर्षात चंद्रपूर पोलिसांनी जिंकली शर्यत : १० मिनिटा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या सतर्कता, तांत्रिक कौशल्य आणि तातडीच्या समन्वयामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. सावली पोलीस, भद्रावती पोलीस आणि सायबर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत अव..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

बल्लारपूरात दुहेरी घरफोडी : व्यावसायिकाच्या घरातून २३.७४ लाखांचा ऐ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील शिवाजीनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका व्यावसायिकाच्या घरात धाडसी घरफोडी करून तब्बल २३ लाख ७४ हजार १०० रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी दोन दिवसांच्या अंतरान..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

बामणी येथे भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बामणी टी-पॉईंटजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनु..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

माजरी कॉलरीत बसपाची आढावा बैठक संपन्न; बूथ संघटन मजबूत करण्यावर भर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

जिल्हा प्रतिनिधि / चंद्रपूर : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील माजरी कॉलरी येथे २७ जून रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत पक्ष संघटन बळकट करणे, प्रत्येक बूथवर संघटन उभारणे आणि आगामी राजकीय रणनीती यावर सविस्तर चर्चा कर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

चंद्रपूर शहरातील भंगार व तांब्याच्या तार चोरीचा गुन्हा उघड; दोन आरो..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

 जिल्हा  प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगार व तांब्याच्या तार चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत दोन आरोपींना आज २८ जून रोजी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारा, लोखंडी साहित्य तसे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

वर्ध्यातून चोरीस गेलेली मोपेड चंद्रपुरात जप्त : स्थानिक गुन्हे शाख..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली मोपेड अवघ्या काही दिवसांत शोधून काढण्यात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरला यश आले आहे. या कारवाईत चोरीची मोपेड जप्त करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

वृद्ध पित्याच्या हत्येप्रकरणी मुलगा व सुनेला तेलंगणातून अटक : दोन द..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : संपत्तीच्या वादातून वृद्ध पित्याच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या मुलगा व सुनेला बल्लारपूर पोलिसांनी तेलंगणातील वारंगल येथून अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बल्लारपूर पोलीस ठा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूरच्या बाबूपेठ येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात श..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

मूल पोलिसांचा नागाळ्यात छापा : प्रतिबंधित हुक्का तंबाखूचा साठा जप्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल पोलिसांनी २७ जून रोजी नागाळा येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित हुक्का तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. कारवाईदरम्यान २५ हजार १७५ रुपये किमतीचा सुमारे १९ किलो वजनाचा तंबाखूचा साठा हस्तगत करण..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..