महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

  बातम्या - Chandrapur

पेंढरीत एकल महिलांचा मेळावा संपन्न..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत पेंढरी, कोकेवाडा, मुरपार येथील विधवा, घटस्फोटीत महिला मेळावा सरपंच तारा अरविंद राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २३ जून रोजी आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ग्रामपंचायत अधिका..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

बल्लारपूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी : ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

ब्रम्हपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : आंतरराज्यीय चोरट्यांच्या ट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चोरीच्या गुन्ह्यातील आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीला अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून चोरीस गेलेली रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

वरोऱ्यात कारची काच फोडून ४ लाखांची रोकड लंपास..


- कार्यालयासमोर उभी असलेल्या वाहनातून अज्ञात चोरट्याचा हातसाफ; पोलिसांत गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा शहरातील मोकाशे लेआऊट परिसरात भरदिवसा कारची काच फोडून ४ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

बंगाली कॅम्प मच्छी मार्केटवर पोलिसांचा छापा : ६०० किलो प्रतिबंधित थ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
रामनगर पोलिसांनी बंगाली कॅम्प मच्छी मार्केट परिसरात धाड टाकून केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या थाई मांगुर जातीच्या माशांची मोठी खेप जप्त केली. या कारवाईत सुमारे ६०० किलो मासे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकू..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

रक्तदानातून मानवतेचा संदेश : बल्लारपूर पंचायत समितीच्या शिबिरात ४०..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान हेच जीवनदान हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या बल्लारपूर पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजे खांडक्या बल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

स्मार्ट मीटर हटवा, जुने मीटर बसवा; अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील वीज ग्राहकांच्या घरांमध्ये बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिले येत असल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला (महावितरण) १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. स्मार्ट मीटर काढू..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

मद्यधुंद महिलेचा भररस्त्यात धिंगाणा : सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा,..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनोना गावात एका महिलेने मद्याच्या नशेत सार्वजनिक रस्त्यावर असभ्य वर्तन करून परिसरातील नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बल्लारप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

मद्यधुंद ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे अंडे विक्रेता गंभीर जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिलासाग्राम शाळेसमोरील मार्गावर झालेल्या गंभीर अपघातात अंडे विक्री व्यवसाय करणारे साईबाबा वॉर्ड येथील हरीदास जागोजी घरत हे गंभीर जखमी झाले असून, मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवून अपघात घडविल्याप्रकरणी ट्रक चालक शंकर परचाके रा. बाब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

झुडपी जंगलात सुरू होता जुगार : दुर्गापूर पोलिसांच्या छाप्यात चार जण ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वार्ड क्रमांक ३ येथील स्मशानभूमीमागील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार झाले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी आणि जु..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..