शिवराजपुर किन्हाळा या राज्य महामार्गावर पडलेल्या मोठ मोठ्या भगदाडांमुळे प्रचंड दुरावस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज या राष्ट्रीय आरमोरी महामार्गापासुन पक्क्या रस्त्याने जोडलेल्या शिवराजपुर किन्हाळा या राज्य महामार्गावर पडलेल्या मोठ मोठ्या भगदाडांमुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे. दरम्यान अनेक अपघाताच्या घटना घडून अनेकांना गंभीर दुखापती झाल्या असल्या तरी या राज्यमार्गाच्या बांधकामाची जबाबदारी असलेला जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अद्यापही गाढ झोपेतच असल्याने या विभागाच्या एकुणच पर्यंतच्या कार्यप्रणालीवर लावल्या जाऊ लागले आहेत. देसाईगंज- पासुन सुरु होत आली होती. वस्तुतः राष्ट्रीय महामार्गापासुन ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्गा असलेल्या मार्गावर मार्च- एप्रिल मध्ये डागडुजी करण्यात अपरात्रीच्या प्रवासात परिसरात वावर असलेल्या वाघाचा हल्ला होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता भगदाडांमुळे करताना धोकादायक शिवराजपुर किन्हाळा हा राज्य मार्ग शिवराजपुर - किन्हाळा या परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी तर परिसरातील गावांत शिरुन कित्येक जणावरे फस्त केल्याने अद्यापही वाघाची परिसरात वाघाच्या हल्ल्यात मागणी ठार होत असल्याच्या कित्येक घटना समोर आल्याने अद्यापही आहे. प्रश्न चिन्ह जागोजागी लावल्या जाऊ लागले आहेत. देसाईगंज - किन्हाळ्या आरमोरी या राष्ट्रीय महामार्गा पासुन सुरु होत असलेल्या मार्गावर मार्च एप्रिल मध्ये डागडुजी करण्यात आली होती. वस्तुत राष्ट्रीय महामार्गापासुन ते राज्य मार्गांवर बुजवून नाममात्र डागडुजी करण्याऐवजी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करणे अत्यावश्यक झाले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन नाममात्र डागडुजी करण्यात आल्याने पडलेल्या भगदाडांमुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले असुन वर्दळीचा हा रस्ता आता हा वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू लागला आहे. शिवराजपुर- किन्हाळा या परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी तर परिसरातील गावांत शिरुन कित्येक जणावरे फस्त केल्याने अद्यापही वाघाची दहशत कायम आहे. असे असताना रात्री-अपरात्री वाहतूक व आवागमनासाठी दुसरा पर्याय नसल्याने परिसरातील नागरिकांना याच मार्गाने आवागमन करावे लागत आहे. आवागमन करताना मार्गांवर पडलेल्या भगदाडांमुळे वाहन चालवणेही जिकरीचे ठरू लागले आहे. अनेकदा वाघाच्या भितीने वाहन चालवताना तोल जाऊन खड्यांमुळे वाहनास अपघात होऊन अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. परिसरात वाघाच्या हल्ल्यात ठार होत असल्याच्या कित्येक घटना समोर आल्याने अद्यापही वाघाची दहशत कायम असल्याने रात्री अपरात्रीच्या प्रवासात परिसरात वावर असलेल्या वाघाचा हल्ला आवागमन जाण्याची वाट न पाहता होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता भगदाडांमुळे करताना धोकादायक शिवराजपुर किन्हाळा हा राज्य मार्ग देखभाल दुरुस्ती विना अद्यापही दुर्लक्षित असल्याने या मार्गावर निष्पाप जीवांचा अपघातात जीव तात्काळ बांधकाम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनाकडुन केली जात आहे.
News - Gadchiroli