महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Gadchiroli

निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज..


- गडचिरोली विधानसभा क्षेत्र : कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी यांची भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. १२- गडचिरोली- चिमूर या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

चंद्रपुरात बीआरएस ने दिला सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा..


- चंद्रपूरची निवडणूक विकास आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची : बीआएस अध्यक्ष वमशिक्रिष्णा

- जनतेच्या विश्वासाला विकासाने प्रतिसाद देणार : सुधीर मुनगंटीवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत राष्ट्रीय पार्टीने (बीआरएस) आज भारतीय जनता पार्टी- शि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

आता विद्यार्थ्यांना मिळणार दोन विद्यापीठाची पदवी : मुंबई विद्यापीठ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी अमेरिकेतल्या प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.

या करारान्वये आता विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. एम एस सी इन डेटा सा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

उष्णतेची लाट कधी, पाऊस कधी : आता एआय सांगणार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात उष्णतेची लाट कधी येणार, पाऊस कधी व किती येणार, याबाबतचा अंदाज अधिक अचूकतेने सांगण्यासाठी भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व मशिन लर्निंग चा (एमएल) वापर सुरू केला आहे.

हवामानाच्या अंदाजासाठी सध्या संख्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

काँग्रेसला मते देऊन जनता अमुल्य मत व्यर्थ घालवणार नाहीत : माजी राज्य..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : देवलमरी येथुन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी प्रचाराला सुरुवात केली. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचे माहीत असुनही कोणीही काँग्रेसला मतदान करण्याचा मुर्खपणा सुज्ञ मतदार करणार नाही, असा विश्वास प्रचार..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

राज्यातील ५०० खासगी कॉलेजांना फीवाढ नको..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईतील डी.जे. संघवी, डॉन बॉस्को, झेवियर्स यांसारख्या खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांसह मेडिकल, बीडीएस, एमबीए, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सुमारे ५०० खासगी कॉलेजांमध्ये यंदा फीवाढ होणार नाही.

व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

राज्यात ४ जिल्ह्यांना ऑरेंज तर १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात उत्तर व पश्चिम भागात अवकाळी पावसाचा आज तीव्र इशारा देण्यात आला असून विदर्भातील ४ जिल्ह्यांना ऑरेंज तर उर्वरित १७ जिल्ह्यांना पाऊस व गारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारातीय हवामान विभागाने एकीकडे उष्णतेच्या लाटांचा अंदाज व..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गुढीपाडव्याला मराठमोळ्या वेशभूषेत निघणार महिलांची स्कुटी रॅली..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : मंगलमय  सण गुडीपाडव्याच्या पूर्व संध्येला मराठी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता नऊवारीसह मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत ८ एप्रिल रोजी महिलांच्या भव्य स्कूटी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सोमवार ८ एप्रिल र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुक - २०२४ चा पहिला टप्यात गडचिरोली- चिमुर मतदारसंघाची निवडणूक येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत आरोग्य संस्था व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आलेल्या आहेत. गडचिरोली जिल्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..