महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Gadchiroli

पूर ओसरल्यानंतर भामरागडमध्ये चिखलाचे साम्राज्य..


- नगरपंचायतीकडून युद्धपातळीवर साफसफाई : रस्ते पूर्ववत करण्यासाठी विशेष मोहीम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : नुकत्याच आलेल्या पुरामुळे भामरागड शहरातील विविध भागांना मोठा फटका बसला असून, पूर ओसरल्यानंतर रस्ते आणि परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ व कचरा सà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सेवा संकल्प अभियानांतर्गत भामरागडात ई-केवायसीसाठी विशेष शिबिर..


- २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ९,५४७ शिल्लक लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भामरागड तालà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

तळोधी मोकासा येथे भक्तीला सामाजिक सेवेची जोड..


- आरोग्य व जनसेवा उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / तळोधी (मोकासा) : तळोधी मोकासा येथील श्री राम बाल गणेश मंडळाच्या ५७व्या गणेशोत्सवानिमित्त यंदा धार्मिक कार्यक्रमांसोबतच आरोग्य, जनसेवा आणि साम..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

आईच्या कष्टांना लेकीच्या यशाची सलामी : घरकाम करणाऱ्या आईच्या मुलीची ऑर्डनन्स फॅक्टरीत निवड..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : घरची हलाखीची परिस्थिती, वडिलांचे व्यसन आणि आईच्या कष्टावर चालणारा संसार या प्रतिकूल परिस्थितीला नशिब मानून न बसता जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील पल्लवी चंद्रभान गुजरकर हिने आपल्या कुटà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

तहसील कार्यालय परिसरात अंधार अन् वाढलेली झाडाझुडपे : वन्यप्राण्यांच्या वावराने कर्मचाऱ्यांमध्ये भीती..


- पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी सुरक्षिततेचा प्रश्न; झाडाझुडपे तातडीने हटविण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या आवारातील भूमी अभिलेख कार्यालय परिसर तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत खेळाडूंची दमदार कामगिरी : ९ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्यपदकांची कमाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : उज्जैन (मध्य प्रदेश) येथे २७ सप्टेंबर २०२६ रोजी शोतोकान कराटे-डो इंडियन असोसिएशनतर्फे राष्ट्रीयस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील श..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

नागरिकांच्या बाप्पाला निरोप देताना पोलिसांचा बाप्पा राहिला प्रतीक्षेत : ढोल-ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : घराघरांत आरतीचे स्वर घुमत असताना, गणरायाच्या मिरवणुका उत्साहात निघत असताना बल्लारपूर पोलीस मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. घरच्या बाप्पाची आरती, कुटुंबीयांसोबतचा उत्सव आणि विसर्जनाचा आनंद बाजूलà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

चामोर्शीत संत निरंकारी मिशनतर्फे रोगनिदान शिबिर..


- तीनशे नागरिकांची आरोग्य तपासणी : मानवसेवा व सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : संत निरंकारी मिशन व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), शाखा चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, चामोर्शी येथे शनिवार,२६ सप्टà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

विसर्जनाच्या मार्गात अडथळा : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर पोलिसांची कारवाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, जटपुरा गेट मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विसर्जन मिरवणुकीà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

बाढ़ के बीच लॉयड्स ने तीन गंभीर मरीजों का किया आपातकालीन हवाई रेस्क्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / भामरागढ़ : भामरागढ़ क्षेत्र में आई भीषण बाढ़ के कारण कई गांवों का सड़क और परिवहन संपर्क पूरी तरह बाधित होने के बीच लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड ने आपातकालीन चिकित्सा राहत अभियान चलाते हुए बाढ़ से अलग-थलग पड़े क्षेत्र से तीन गंभीर रूप से बीमा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →