बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना शिरसागर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Nagpur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर व अमरावती विभागात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक, वाहतूक आणि वापरावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक नियमावली तयार करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- संशयित हृदयरोगाचे निदान निश्चितीसाठी दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील ० ते १..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन वरोरा येथील अपघातातील तसेच बेवारस स्थितीत असलेल्या २८ दुचाकी वाहनांचा ५ ऑक्टोबर २०२६रोजी लिलाव करण्यात येणार आहे. लिलावधारकांनी आपले लायसन्स व २० हजार रुपये अनामत रक्कमेसह सदर दिà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना गावपातळीवरच सर्वकष आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मासळ (ता. चिमूर) येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- दीड वर्षांपूर्वी हृदयात छिद्र आढळलेल्या चिमुकलीवर मुंबईत दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया; आरोग्य शिबिरात नियमित तपासणीदरम्यान आमदारांची घेतली भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दीड वर्षांपूर्वी अवघ्या एका दिवसाची असताना आरोग्य शिबिरात तपासणीसाठी आलेलà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी गणपती विसर्जन, नवरात्रोत्सव, दांडिया, दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे आणि तीव्र ध्वनिक्षेपकांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Nagpur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : टपाल विभागाच्या सेवेबाबत नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी येथील अधीक्षक, आरएमएस एफ विभाग, यांच्या कार्यालयात १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
टपाल सेवेतील कामकाजाबाबत तीन आठवडà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : एखाद्याच्या जीवन-मरणाच्या संघर्षात रक्ताचा एक थेंबही अनमोल ठरतो. याच सामाजिक जाणिवेतून चंद्रपुरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ५६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून माणुसकीचा अनोखा संदेश दिला. स्वर्गीय हिंदु..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भटक्या व विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालय, भंडारा अंतर्गत तीन दिवसीय विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवार..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→