बातम्या - Wardha
- समाज कल्याण विभागाचा सेवाभावी उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागाà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : शहर स्वच्छ ठेवण्याचे काम अविरतपणे करणाऱ्या आणि समाजाचे आरोग्य जपणाऱ्या वरोरा नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार लोकमान्य विद्यालयातर्फे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्à¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : डोंट मिस अ बीट या यंदाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विद्यार्थी आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी जागतिक हृदय दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कारà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
- सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत देवळी येथील बाबासाहेब आंब..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विरुर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार मनोज सुनील दुबे याच्याशी संबंधित दोन घटनांनी पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विरुर पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आणि त्याच्या कमरेला धारदार सत्तूर आ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या खो-खो संघा..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : क्रीडा क्षेत्रात बल्लारपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचा युवा खेळाडू आरुष अंकुश चव्हाण याने गोवा येथील बांबोलीन स्टेडियमवर झालेल्या ३७ व्या वेस्ट झोन ज्युनिअर ॲथलेà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभग प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आचार संहिता लà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, रोटरी क्लब गांधी सिटीच्या संयुक्त विद्यमाने चरखागृह येथे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख प्रà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्य, अहिंसा, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता गांधीजींच्या मार्गाने अहिंसा सà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→