महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Gadchiroli

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून निवृत्त बँक व्यवस्थापकाला पाच लाखांचा गंडा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तलाठी पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिरोडा येथील एका सेवानिवृत्त बँक शाखा व्यवस्थापकाची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीचे आश्वासन देऊन पैसे घेतल्यानंतर नियुक्तीपत्र देण्याऐवजी ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

कढोली येथे रक्तदान शिबिर : १४ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग..


- सेवा संकल्प अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कढोली : भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा तथा बाल गणेशोत्सव मंडळ कडोली यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने कढोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

सत्य-अहिंसेच्या वाटेवर चालण्याचा संदेश : महिला विद्यापीठात गांधी-शास्त्री जयंती भावपूर्ण वातावरणात..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सत्य, अहिंसा, साधेपणा आणि राष्ट्रसेवेच्या महान विचारांनी देशाला दिशा देणाऱ्या महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतींना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय स..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Bhandara

विषारी औषध प्राशन केल्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : पवनी तालुक्यातील बेलघाटा वॉर्ड येथे विषारी औषध प्राशन केल्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अतुल ईश्वर येनोळकर (४०), रा. बेलघाटा वॉर्ड, पवनी, असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल येनोळकर यांनी विषारी औषध पà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

पिकाला पाणी देण्यासाठी गेले अन् काळाने घात केला; विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळाच्या सावटात भातपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ३ ऑक्टोबर रोजी मूल तालुक्यातील केळझर येथे घडली. प्रकà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

सर्वोदय विद्यालय बल्लारपूर येथे अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सर्वोदय विद्यालय, बल्लारपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि मातृभाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

आरमोरी पोलिसांच्या तक्रार निवारण दिनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..


- जमीनविषयक वाद, कौटुंबिक भांडणे यांसह विविध तक्रारींचे प्रत्यक्ष ऐकून निराकरण; नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रमेश  सा. यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी ३ à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सेवा संकल्प अभियानांतर्गत टेकला येथे विशेष स्वच्छता मोहीम..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : सेवा संकल्प अभियानांतर्गत टेकला ग्रामपंचायत कार्यालय परिसरात गुरुवारी सकाळी ९ वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायत परिसर तसेच आजूबाजूच्या भागात स्वच्छता करून परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्याबाबत ग्रामस्थांमध्ये ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - todayspecialdays

आजचे दिनविशेष..


४ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८२४ : मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९२७ : गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

१९४० : ब्रेनर पास येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

१९४३ : दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्य..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज रविवार ४ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम..


सकाळी ०९.०० वा. :  प्रभूनगर, न्यू मनिषनगर निवासस्थान येथून मोटारीने चंद्रपूर-बल्लारशाह-राजूरा-लकडकोड-मंचेरीयल-चेन्नूर मार्गे सिरोंचा, जि. गडचिरोली कडे प्रयाण

दुपारी ०१.३० वा. :  सिरोंचा निवासस्थान येथे आगमन व मुक्काम

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →