जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी चंद्रपूर जिल्याच्या विविध पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन विभागात कार्यरत पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे एकूण ३४ अधिकारी यांचे जिल्हा अंतर्गत प्रशासकीय, विनंती बदली केले असून यास जिल्हा आस्थपना मंडळाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. बल्लारपूरचे सपोनि विकास गायकवाड यांची ठाणेदार, कोठारी पोलीस स्टेशन येथे बदली झाली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




