बातम्या - Wardha
- जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळजन्य परिस्थितीचा घेणार आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २७ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
२७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दुष्काळग्रसà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
- दुष्काळग्रस्त भागाची पिक पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत परिस्थितीचा घेणार आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवार, २७ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रकची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांच्या हातातून निसटलेला आरोपी तब्बल सहा महिने गुजरातमध्ये लपून बसला. मात्र, पोलिसांची नजर चुकवून तो पुन्हा माजरीत परतताच माजरी पोलिसांनी त्याचा माग काढत त्à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- वॉर्ड क्रमांक १, २ आणि १२ मध्ये दारूविक्रीला पूर्ण बंदी; नियम मोडणाऱ्यांना १५ हजारांपर्यंत दंड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक १, २ आणि १२ मधील ग्रामस्थांनी एकत्र येत गावात दारूविक्रीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी महत्त्वà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - todayspecialdays
२७ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१७७७ : लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.सुट्टी पॅकेज निवडा
१८२१ : मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१८२५ : द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
१८५४ : एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासाग..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा प्रतिनिधी : कुटुंबीय नमाज पठणासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे दार उघडून बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून सुमारे २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी राजुरा तà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन विभागातील तळोधी वनपरिक्षेत्राच्या आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक ९४ येथे रेल्वेच्या धडकेत पाच वर्षीय नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागभीड-चंद्रपूर रेल्वेमार्गावरून होणाऱ्या वन्यजीवांच्या मृत्य..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
- सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळा हैबतपुर येथे विद्यार्थ्यासाठी चिंतामुक्त अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन शिबिराचे तसेच मागासवर्ग..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
- सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सेवा संकल्प अभियान अंतर्गत सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, नालवाडी येथे विद्यार्थिनींसाठी विकसित भारत या विषयà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→