बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत बल्लारपूर शहरातील शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी व मोबाईल सीडिंग पूर्ण करण्यासाठी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी याबाबत रास्तभाव दुकानदारांना..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Bhandara
- २९ सप्टेंबर रोजी होणारा रोजगार मेळावा पुढील आदेशापर्यंत लांबणीवर; नोंदणी केलेल्या उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक - २०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित निवडणूक क..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- हरभरा, मसूर, करडई, ज्वारी व मक्यासाठी अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच कडधान्य, तेलबिया तसेच पौष्टिक तृणधान्य व भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोतà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी महाउपलब्धी संदर्भातील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन २८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी ११ वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथील सभà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरी गेलेली एक दुचाकी आणि सिंचनाचा मोटरपंप अ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुलींना शिक्षणाची समान संधी, सुरक्षित वातावरण आणि संरक्षण मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो, याबाबत जनजागृती करण्यासाठी पंचायत समिती जिवती येथे बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा महिला व बà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईअंतर्गत वरोरा येथील पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुंड द..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ तसेच व्यावसायिक/बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सूचित करण्यात येते की, समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविणà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशरमिडचा वापर केल्याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी नवयुवक बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी मौजा पवनपार, ता. à..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→