गडचिरोली बातम्या
बातम्या - Gadchiroli
- ७४ विद्यार्थी विभागस्तरीय स्पर्धांसाठी पात्र; बेसबॉल व सॉफ्टबॉलचे सहा विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अहिल्यानगरला रवाना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांतील तब्बल ७४ विद्याà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- ६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारांसाठी संदर्भित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या श्री गणेशा आरोग्य अभियान आणि सेवा संकल्प अभियानाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची कार्यवाही; आजारी विद्यार्थिनीला एसडीआरएफच्या मदतीने उपचारासाठी हलविले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत जिल्हा प्रशासनानà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा संपर्क तुटला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिस्थितीत भामरागड येथील दोन गà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सिंधुताई पोरेड्डीवार विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत आग, भूकंप, पूर, अपघात आदी आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेच्या उपाययोजना, प्रथमोपचार तसेच बचावकार्य याबाब..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- जे. एस. पी. एम. महाविद्यालयात विविध उपक्रम; स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : स्थानिक जे. एस. पी. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणाà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर विद्यालयाच्या संघाची उल्लेखनीय कामगिरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विभागीय स्तरावरील हँडबॉल U-१७ स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोलीच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्र..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : स्थानिक तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या १७ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत येथील यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
क्र..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरी गेलेली एक दुचाकी आणि सिंचनाचा मोटरपंप अ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→