महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


 २२ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१४९९ : बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

१६६० : शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

१८८८ : द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

१९३१ : नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.

१९६५ : दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.South Asians & Diaspora

१९८० : इराकने इराण पादाक्रांत केले.

१९८२ : कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९९५ : नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.

१९९५ : श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.

१९९८ : सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.

२००३ : नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

१९४१ : युक्रेन होलोकॉस्ट - जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.

१९३९ : दुसरे महायुद्ध - पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.Geographic Reference

१९३१ : नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.

१९१४ : जर्मन पाणबुडीने ब्रिटीश क्रूझर जहाजे बुडवले, त्यात किमान १५०० दर्यावर्दी लोकांचे निधन.

१८९१ : फिनलंड या देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला

२२ सप्टेंबर जन्म

१७९१ : इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)

१८२९ : व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म.

१८६९ : कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)

१८७६ : फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.Time & Calendars

१८७८ : जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.

१८८५ : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.

१८८७ : थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)

१९०९ : विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)

१९१५ : मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)

१९२२ : नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.

१९२३ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.

१९६४ : भारतीय फुटबॉलपटू नरेंदर थापा यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट २०२२)

१९२८ : भारतीय राजकारणी विठ्ठलराव गाडगीळ यांचा जन्म

१९१६ : कंबोडियाचे जनरल आणि राजकारणी, कंबोडियाचे २६ वे पंतप्रधान इन तम यांचा जन्म (मृत्यू : १ एप्रिल २००६)

२२ सप्टेंबर मृत्यू

१५२० : ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन.

१५३९ : शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९)

१८२८ : झुलु सम्राट शक यांचे निधन.

१९५२ : फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

१९५६ : नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८७७)

१९९१ : हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९०५)

१९६९ : मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस यांचे निधन.

१९७० : बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९९)

१९९४ : भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)

२००७ : ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.

२०११ : भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)South Asians & Diaspora

२०२२ : भारतीय-कॅनेडियन विद्वान पाल सिंग पुरेवाल यांचे निधन

१९२० : भारतीय चित्रपट अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन (जन्म: २ जुलै १९४१)

२०११ : केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचे निधन (जन्म: १७ नोव्हेंबर १९२३)

२००२ : डंकिन डोनट्सचे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचे निधन (जन्म: १० जून १९१६)

१९९१ : मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन (जन्म: १४ जानेवारी १९०५)

१९६५ : जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार ओथमर अम्मांन यांचे निधन (जन्म: २६ मार्च १८७९)

१९५६ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचे निधन (जन्म: २ सप्टेंबर १८५३)

१९३३ : भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला कामिनी रॉय यांचे निधन (जन्म: १२ ऑक्टोबर १८६४)

१८५२ : इंग्रज अभियंते, हॅमरस्मिथ पुलाचे रचनाकार विल्यम टायर्नी क्लार्क यांचे निधन (जन्म: २३ ऑगस्ट १७८३)

१२५३ : सोटो झेनचे संस्थापक डोगेन झेंजी यांचे निधन (जन्म: २६ जानेवारी १२००)





  Print






Related Photos