महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोलीच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला वेग : वडसा-आरमोरी मार्गावर स्पीड ट्रायल पूर्ण ..


- २० किमीचा पहिला टप्पा पूर्ण; सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर रेल्वेसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला रेल्वेच्या नकाशावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाची प्रà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

व्हॉलीबॉलच्या मैदानावर कारवाफा आश्रमशाळेचा दबदबा ..


- विजयी हॅट्ट्रिक; १९ वर्षे मुलींसह १७ व १४ वर्षे मुलांच्या संघांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत अजिंक्यपद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत श..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सेवा संकल्प अभियानांतर्गत १४२ बालकांची २डी-इको तपासणी ..


- संशयित हृदयरोगाचे निदान निश्चितीसाठी दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील ० ते १..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

आरमोरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा : भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांना दिले निवेदन ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आरमोरी तालुक्याचा समावेश न झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. आरमोरी तालुक्यातील प्रत्यक्ष पीक परिस्थिती, अतिवृष्टीमुळà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

किष्ठापूरच्या शाळेची दुरवस्था : विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घेण्याची वेळ ..


- इमारत अपुरी, शिक्षकांचा अभाव, डेस्क-बेंच नाहीत; शाळेला संरक्षक भिंतही नाही - CJPच्या School Visit मध्ये धक्कादायक परिस्थिती समोर

 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : किष्ठापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित रà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज बुधवार ३० सप्टेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


 - मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

भामरागडमध्ये पूर ओसरला : मात्र पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताचा मोठा धोका ..


- पुराच्या पाण्याने पुलाची दुरवस्था

- तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली पूरस्थिती आता ओसरली असून, स्थानिक जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या : विजयलक्ष्मी बिदरी ..


- मतदार यादी पुनरीक्षणाचा विभागीय आयुक्तांकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा

- जिल्ह्यात ७ लाख ३८ हजारांहून अधिक गणना अर्जांचे डिजिटायझेशन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये. विशेषतः रोजगारासाठी काही काळ गा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

विभागीय हँडबॉल स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा दिमाखदार विजय ..


- अंतिम सामन्यात नागपूर ग्रामीण संघाचा पराभव; विभागस्तरीय विजेतेपदासह राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा क्रीडा उपसंचालक, नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्त..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी ..


- औषधसाठा, रुग्णांचा आहार आणि आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि गावंडे यांनी २५ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, आष्टी; उपजिल्हा रुग्णालय, अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय, अहेरी येथे भेट देऊन आरोग्य सु..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →