महत्वाच्या बातम्या

 माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येथे समाज मंदिराचे भूमिपूजन संपन्न


- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यांतील आलापल्ली येते माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येथे समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाज बांधवांना अडचण भासत होती,गांवात माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर होती. पण समाज मंदिर नसल्याने वैयक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल पण समाज मंदिर नसल्याने आलापल्ली येतील सर्व समाज बांधवांनी गांवात बैठक घेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिरचे पदादीकारी व प्रतिस्टित नागरिक यांनी मंदिराच्या बाजूला समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असतात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी शासनाकडून समाज मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होताच समाज मंदिर देऊ अशी ग्वाही दिले व मजुरी मिळाल्यावर मा.अजय कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंडळाचे मॉं वैष्णवी दुर्गा मंदिर आलापल्ली मंडळा चे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे चे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य गावकरी उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos