गडचिरोली बातम्या
बातम्या - Gadchiroli
- पर्लकोटा पुलाजवळ पोलिसांचा बंदोबस्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : मुसळधार पावसामुळे भामरागड परिसरातील पर्लकोटा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३०-डी (NH-130D) वरील पर्लकोटा नदीचा जुना प..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : २४ सप्टेंबर २०२६ ला जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोली यांच्या वतीने १५३ वा सत्यशोधक समाज स्थापना दिवस फुले दाम्पत्य प्रतिष्ठान गडचिरोली येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरावजी मोहुर्ले अध्यक्ष जि.माळी समाज संघटना गडचिà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- विकसित भारत उपक्रमांतर्गत ६० विद्यार्थ्यांची नोंदणी; सामाजिक कार्यात सक्रिय सहभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : येथील राजे विश्वेश्वर राव कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ तसेच व्यावसायिक/बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सूचित करण्यात येते की, समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविणà¥..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, शासन परिपत्रक नुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन सभेचे आयोजन करण्यात येत होते. परंतु भारत निवडणूक आयोगाच्या २२ सप्टेंबर, २०२६ रोजीच्या प्रेस नोट व्दारे पदवीधर व शिकà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- समग्र शिक्षा व सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम; चार तालुक्यांतील १२५ विद्यार्थ्यांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : समग्र शिक्षा व सेवा संकल्प अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक सहाय्यभूत साहित्य व उपकरणांचा लाभ मà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध कायदे व विधी सेवा योजनांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- जिल्ह्यात सरासरी अवघा १.९ मि.मी. पाऊस; ४५ पैकी केवळ ८ पर्जन्यमापक मंडळांत नोंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरात २३ सप्टेंबर रोजी दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. काही काळ वातावरण ढगाळ झाल्याने जोरदार पावसाची शक्यता निर्माण झ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली आहे. गà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→