महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

सेवा संकल्प अभियानांतर्गत भामरागडात ई-केवायसीसाठी विशेष शिबिर ..


- २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ९,५४७ शिल्लक लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भामरागड तालà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

तळोधी मोकासा येथे भक्तीला सामाजिक सेवेची जोड ..


- आरोग्य व जनसेवा उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / तळोधी (मोकासा) : तळोधी मोकासा येथील श्री राम बाल गणेश मंडळाच्या ५७व्या गणेशोत्सवानिमित्त यंदा धार्मिक कार्यक्रमांसोबतच आरोग्य, जनसेवा आणि साम..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

१९५८ पासून शेतीच्या पट्ट्यांपासून वंचित शेकडो शेतकरी ..


- रेगडी-हळदवाही क्षेत्रातील सात गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; तातडीने शेतीचे पट्टे देण्याची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / घोट : रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही, हळदवाà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

हज़रत सैय्यद अहमद जीलानी सरकार यांच्या निधनाने गडचिरोलीवर शोककळा : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले अंतिम दर्शन ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोलीतील अत्यंत प्रसिद्ध आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व हज़रत सैय्यद अहमद जीलानी सरकार यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महाà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज सोमवार 28 सप्टेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


  - मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.

..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

चामोर्शीत संत निरंकारी मिशनतर्फे रोगनिदान शिबिर ..


- तीनशे नागरिकांची आरोग्य तपासणी : मानवसेवा व सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : संत निरंकारी मिशन व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), शाखा चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, चामोर्शी येथे शनिवार,२६ सप्टà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

भामरागडमधील पुराच्या पार्श्वभूमीवर लॉयड्सकडून तीन गंभीर रुग्णांचे आपत्कालीन एअरलिफ्ट ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे अनेक गावांचा रस्ता व वाहतूक संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने आपत्कालीन वैद्यकीय मदतकार्य हाती घेतले. पूरग्रस्त आणि संपर्क तुटलेल्या भागा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

बाढ़ के बीच लॉयड्स ने तीन गंभीर मरीजों का किया आपातकालीन हवाई रेस्क्यू ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / भामरागढ़ : भामरागढ़ क्षेत्र में आई भीषण बाढ़ के कारण कई गांवों का सड़क और परिवहन संपर्क पूरी तरह बाधित होने के बीच लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड ने आपातकालीन चिकित्सा राहत अभियान चलाते हुए बाढ़ से अलग-थलग पड़े क्षेत्र से तीन गंभीर रूप से बीमा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली जिलानी बाबा काळाच्या पडद्याआड! ..


- आरमोरी मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त; आज सायंकाळी ६ नंतर वाहतूक बंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली परिसराचे श्रद्धास्थान आणि आयुष्यभर सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व हजरत जिलानी सरकार (जिलानी बाबा) यांचे २७ सप्à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

चामोर्शी तालूका स्तरीय शालेय कराटे स्पर्धा लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल आष्टी येथे संपन्न ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालूका स्तरीय शालेय कराटे स्पर्धा दिनांक २६ सप्टेंबर २०२६ शनिवà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →