औरंगाबाद जिल्हा परिषदेत २६५ जागांसाठी पदभरती : १४ सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख


विदर्भ न्यूज एस्क्प्रेस 
रोजगार संदर्भ / गडचिरोली :
जिल्हा परिषद, औरंगाबाद अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २६५ जागा :
फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
- शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक १ ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.  Print


News - Rojgar | Posted : 2021-09-13
Related Photos