भंडारा बातम्या
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : ६ एप्रिलला दुपारी १.३० च्या सुमारास सकरला जांब मार्गावर दुचाकीवर जात असलेल्या रोजगार सेवक सुरेश धनराज रामटेके (५२) यांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. अपघातात रामटेके यांचा जागीच मृत्यू झाला.
रामटेके हे हिवरा येथून आंधळगाव पोलिस ठाण्या..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पोलिस स्टेशन अड्याळ हद्दीत गस्तीदरम्यान पोलिसांनी सहा लाखांहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करून मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात वाहन चालक फरार असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ पोलिसांना गस्तीदरम्यान विर..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मुंबई,/भंडारा : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध क..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : किमान आधारभुत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम २०२५ - २०२६ अंतर्गत मका (भरडधान्य) विक्रीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी ०१ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पुर्ण करावयाची असून खालील प्रमाणे केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
अ.क्र &n..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या वतीने नि:शुल्क ब्युटी पार्लर व्यवस्थापन (Beauty Parlour Management) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम ८ एप्रिल २०२६ ते १२ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
- एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी, या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृतीवर भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी जागति..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पालांदूर आणि दिघोरी पोलिसांनी रेतीची चोरी करणाऱ्या दोन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई टिप्पर आणि ट्रॅक्टर वापरून रेतीची अवैध वाहतूक करत असलेल्या आरोपींविरोधात करण्यात आली.
पहिली कारवाई पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपासवर २ एप्रिलला दुपारी १:५० वाजता दुचाकी आणि स्विफ्ट कारचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक महादेव उदाराम तरोणे (४६, एकोडी, ता. साकोली) गंभीर जखमी झाले.
माहितीनुसार, तरोणे भंडाऱ्याहून गावी जा..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा पोलिसांनी जवाहरनगर, कारधा, तुमसर आणि पवन पवनी येथे जुगार अड्यांवर धाड घालून ८ हजार ०९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचबरोबर, भंडारा व जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीतील दारू अड्यांवर धाड टाकून १ लाख ०३ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त कर..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : प्रवाशांच्या सुरक्षेचे मोठमोठे दावे करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आला आहे. बुधवारी, १ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७:३० वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकावर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये चढत असताना एका प्र..
- VNX बातम्या | अधिक वाचा..