भंडारा बातम्या
बातम्या - Bhandara
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिसांनी अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात आपली मोहीम कडक केली आहे. विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत चालक आणि मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २१ मार्च रोजी दुपारी १:२..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शासनाच्या नव्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ आणि दिव्यांग पेन्शन घेण्यासाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तीकडे यूडीआयडी कार्ड नाही, त्यांनी ते तयार करुन घ्यावे, अ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मोहाडी तालुक्यातील रोहा गाय परिसरात प्रशासनाने अवैध रेती उत्खननावर मोठी कारवाई केली असून, रेतीने भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी तुमसर आणि तहसीलदार मोहाडी यांच्या संयुक्त पथकाने १९ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वा..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शहरातील शैक्षणिक परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आर. एम. पटेल कॉलेज परिसरातून पोलिसांनी गांजा आणि एक मोपेड जप्त केली असून, याप्रकरणी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शुक्रवार, २० मार..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी तुमसर येथे जिल्हास्तरीय जनता दरबार आज घेतला.या दरबारात एकूण २५४ निवेदन प्राप्त् झाली होती. जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांनी आज समस्या, निवेदन घेउून तहसील कार्यालयात गर्दी केली होती. यापूर्..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : वरठी येथील हनुमान वॉर्डमध्ये मुलाने आपल्या वृद्ध आईवर दगड फेकून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेतील आरोपी मुलाचे नाव गोपाल दतुजी बांते (४५, रा. हनुमान वॉर्ड, वरठी) असे असून, त..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राज्यमंत्री गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनीकर्म तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा २२ मार्च, २०२६ रोजी तुमसर येथे उपस्थित राहणार आहे.त्या कार्यक्रमाची पाहणी आज जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केली.
..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : अभिनेते संदीप पाठक यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील बेला गावाला आज भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायत बेला येथे राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची माह..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लाखनी तालुक्यातील दिघोरी मोठी येथील बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी शेतात मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेश श्रावण बोरकर (वय ५५, रा. दिघोरी मोठी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश बोरकर हे मागील क..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लाखनी तालुक्यातील कनेरी (दगडी) येथे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. विनोद गणपत ठवकर (वय ४३, रा. कनेरी, ता. लाखनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद ठवकर यांनी गा..
- VNX बातम्या | अधिक वाचा..