९ सप्टेंबर जन्म

१८२८ : रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)डिजिटल कॅलेंडर निवडा

१८५० : आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)

१८९० : केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)

१९१० : गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)

१९०४ : भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)

१९०५ : भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)

१९०९ : अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

१९४१ : अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.

१९४१ : सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)

१९५० : संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.

१९७४ : कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.

१९४८ : पाकिस्तानी चित्रपट अभिनेते रशीद नाझ यांचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २०२२)

१९१० : गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म (मृत्यू : २६ मार्च १९९७)

१९०९ : अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा विला बीट्रिस प्लेयर यांचा जन्म (मृत्यू : २९ ऑगस्ट २००३)

३८४ : रोमन सम्राट माननीय यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑगस्ट ०४२३)

९ सप्टेंबर मृत्यू

१४३८ : पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)

१९४२ : स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

१९६० : उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)

१९७६ : आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)डिजिटल कॅलेंडर निवडा

१९७८ : वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)

१९९४ : लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

१९९७ : युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

१९९९ : नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.

२००१ : अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)

२०१० : समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन. (जन्म: ९ मे १९२८)

२०१२ : भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)

२०१२ : बार-कोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचे निधन (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)

१९८१ : भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचे निधन (जन्म: २१ ऑगस्ट १९०५)

१८९१ : फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी ज्युल्स ग्रेव्ही यांचे निधन (जन्म: १५ ऑगस्ट १८०७)

" />

"/>
महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष

९ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१५४३ : नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

१७९१ : वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

१८३९ : जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

१८५० : कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

१९३९ : प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४५ : दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.

१९८५ : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

१९९० : श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

१९९१ : ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

१९९७ : ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.

२००१ : व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

२००९ : ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन झाले.

२०१२ : भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.

२०१५ : एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.

२०१६ : उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.

२०२२ : उत्तर कोरिया या देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला "आण्विक राज्य" घोषित केले.

९ सप्टेंबर जन्म

१८२८ : रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)डिजिटल कॅलेंडर निवडा

१८५० : आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)

१८९० : केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)

१९१० : गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)

१९०४ : भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)

१९०५ : भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)

१९०९ : अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

१९४१ : अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.

१९४१ : सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)

१९५० : संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.

१९७४ : कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.

१९४८ : पाकिस्तानी चित्रपट अभिनेते रशीद नाझ यांचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २०२२)

१९१० : गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म (मृत्यू : २६ मार्च १९९७)

१९०९ : अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा विला बीट्रिस प्लेयर यांचा जन्म (मृत्यू : २९ ऑगस्ट २००३)

३८४ : रोमन सम्राट माननीय यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑगस्ट ०४२३)

९ सप्टेंबर मृत्यू

१४३८ : पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)

१९४२ : स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

१९६० : उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)

१९७६ : आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)डिजिटल कॅलेंडर निवडा

१९७८ : वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)

१९९४ : लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

१९९७ : युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

१९९९ : नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.

२००१ : अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)

२०१० : समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन. (जन्म: ९ मे १९२८)

२०१२ : भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)

२०१२ : बार-कोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचे निधन (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)

१९८१ : भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचे निधन (जन्म: २१ ऑगस्ट १९०५)

१८९१ : फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी ज्युल्स ग्रेव्ही यांचे निधन (जन्म: १५ ऑगस्ट १८०७)

  Print

Related Photos