महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महसूल विभागामार्फत लाखांदूर तालुक्यात उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे लोकार्पण मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम तहसील कार्यालय, लाखांदूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इम..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

साकोली पोलिसांची ७५ गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार कारवाई..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / साकोली : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी साकोली पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. अवैध दारूविक्री आणि संभाव्य तंटे टाळण्यासाठी ७५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार कारवाई करण्यात आली आहे.

साकोली पोलिस स्टेशनकडून उपविभागीय अधि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

१६ व १७ एप्रिल रोजी निवड चाचणी आयोजन : निवड चाचणीमध्ये सहभाग घ्यावा ज..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मिशन लक्ष्यवेध योजना कार्यन्वित करण्यात येत आहे. मिशन लक्ष्यवेध योजना या माध्यमातून ऑलम्पीक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या १२ खेळा प्रकारामध्ये लक्ष केंद्रीत करण्याचे महाराष्ट्र शा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १४ एप्रिल,२०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.

१४ एप्रिल,रोजी सकाळी ११.१५ वाजता वाय.सी.एम. कॉलेज ग्राऊंड, लाखांदुर हेलिपॅड आगमन यानंतर सकाळी ११.३० वाजत..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडार्यात दुचाकीवर चारचाकीची धडक : रोजगार सेवक ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : ६ एप्रिलला दुपारी १.३० च्या सुमारास सकरला जांब मार्गावर दुचाकीवर जात असलेल्या रोजगार सेवक सुरेश धनराज रामटेके (५२) यांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. अपघातात रामटेके यांचा जागीच मृत्यू झाला.

रामटेके हे हिवरा येथून आंधळगाव पोलिस ठाण्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

अड्याळ पोलिसांचा सुगंधित तंबाखू तस्करीवर मोठा धाडस : १४ लाखांचा मुद..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : पोलिस स्टेशन अड्याळ हद्दीत गस्तीदरम्यान पोलिसांनी सहा लाखांहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करून मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात वाहन चालक फरार असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ पोलिसांना गस्तीदरम्यान विर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच..


- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई,/भंडारा : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध क..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भरडधान्य विक्रीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी करवी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : किमान आधारभुत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम २०२५ - २०२६ अंतर्गत मका (भरडधान्य) विक्रीसाठी  ऑनलाईन शेतकरी नोंदणी ०१ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पुर्ण करावयाची असून खालील प्रमाणे केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

अ.क्र &n..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडारा येथे मोफत ब्युटी पार्लर व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या वतीने नि:शुल्क ब्युटी पार्लर व्यवस्थापन (Beauty Parlour Management) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हा प्रशिक्षण कार्यक्रम ८ एप्रिल २०२६ ते १२ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

७ एप्रिल रोजी जिल्ह्यात जागतिक आरोग्य दिन होणार साजरा..


- एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी, या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृतीवर भर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी जागति..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..