महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २८ जून रोजी आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २८ जून, २०२६ ला आयोजित करण्यात आलेली आहे, भंडारा जिल्हयात पेपर। करीता १४ पेपर २ करीता २० परीक्षा केंद्राची निवड करण्यात आलेली आहे. पेपर एक करिता ३८४४ परीक्षार्थ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

मेडिसिटी द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी १.२ अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ अंतर्गत धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना आवाहन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ मध्ये धान खरेदीसाठी शासनाच्या BeAM पोर्टलवर धान खरेदी सुरू आहे. धान खरेदीची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून या कालावधीत धान खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्ह्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

पी.एम. किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी ३० जून पूर्वी वार्षिक ई-के..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणिकरण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवणे, गळती रोखणे आणि केवळ खऱ्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

९९ रेती घाटांना पर्यावरण अनुमती प्राप्त..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : सन २०२५-२०२६ या कालावधीमधील एकुण ७ तालुक्यातील सर्व तालुक्यातील उपस्थित असलेले नदी/ नाल्यांमधील रेतीघाटाचे सर्वेक्षण होऊन योग्य अशा एकुण ९९ रेतीघाटांना राज्यस्तरीय पर्यावरण तज्ञ मुल्यांकन समिती –I (SEIAA-I), मंत्रालय, मुंबई याव्दारे पर्यावरण ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

देव्हाडा परिसरात अवैध रेती वाहतूक पकडली : ३०.३० लाखांचा मुद्देमाल जप..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : करडी पोलिसांनी देव्हाडा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान अवैधरीत्या रेती वाहतूक करणारा टिप्पर जप्त केला आहे. ही कारवाई ३० मे रोजी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोथ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई मेश्राम व पथकाने यशस्वीपणे केली.

तपासात आरोपी कैलाश ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडाऱ्यात ऑपरेशन फ्लश ची धडक मोहीम : ३१.११ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३२ ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : पुणे येथील अलीकडील घटनेनंतर भंडारा जिल्हा पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले असून जिल्हाभर अवैध दारूविरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ऑपरेशन फ्लश अंतर्गत गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या धडक कारवाईत तब्बल ३१ लाख ११ हजार ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडारा : चिचोली फाटा येथे अवैध रेती वाहतूक उघड : ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील मौजा चिचोली फाटा हद्दीत पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत रेतीसह ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. ही कारवाई २४ मे रोजी पहाटे ३:१५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

जमीन वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला : दोन आरोपी अटकेत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील हरदोली येथे अंगणात झोपलेल्या तरुणावर ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील दोन आरोपींना गोबरवाही पोलिसांनी सहा दिवसांच्या तपासानंतर अटक केली आहे. जमीन वाद..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

अड्याळ येथे कौटुंबिक वादातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पवनी (भंडारा) : तालुक्यातील अड्याळ येथील भाटपुरी वॉर्डात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ३८ वर्षीय नंदकिशोर वातुजी देशमुख यांनी राहत्या घरी सिलिंग फॅनला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २३ मे रोजी दुपारी अंदाजे २:१०..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..