महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

स्वाधार योजना त्रुटी पुर्ततेसाठी ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेच आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या परंतू त्रुटीमध्ये असलेल्या अर्जातील त्रुटी पुर्तता करणेकरीता ३० एप्रिल, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून संबंधित विदयार्थ्यांनी ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून त्यांना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या माध्यमातून अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जिल्हा कौशल्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू : ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमाती (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिलीमध..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडारा : माटोरा येथे ५३ वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माटोरा येथे एका ५३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

राजेंद्र सुखराम चव्हाण (५..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई याच्या निर्देशान्वे जिल्हा वः सत्र न्यायालय, भंडारा तसेच  साकोली, लाखनी, तुमसर, माहोडी, पवनी लाखांदूर येथील तालु‌का न्यायालयात शनिवार, ९ मे.२०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भात शेतीत खर्च कमी, उत्पादन वाढीसाठी डिजिटल शेतीशाळा : २२ एप्रिलला व..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : अनियमित पाऊस आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे भात शेतीसमोरील आव्हाने वाढत असताना, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित लागवड तंत्रांचा अवलंब अत्यावश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’अंतर्गत सुरू असल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

भंडारा जिल्ह्यात उष्माघाताची तयारी : ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात उष्माघाताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे गंभीर रुग्णप्रकरणे आणि मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते. याला लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

आसलपाणी जंगलातील घाटमारा देवस्थानाजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील आसलपाणी जंगलातील घाटमारा देवस्थान परिसरात बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास एका सुमारे ६५ वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला.

माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

विष प्राशन केलेल्या १९ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भंडाऱ्यातील एका धक्कादायक घटनेत १९ वर्षीय तरुणी वैष्णवी विक्रम मारबते (रा. कांद्री) याने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७:५० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वैष्णवीला त्वरित तुमसर ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

सौर कृषीपंप तक्रारीच्या निवारणासाठी शिबिरांचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महावितरणच्या भंडारा मंडळांतर्गत कुसुम-बी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत आतापर्यंत ५७९१ सौर पंप स्थापित करण्यात आले आहेत. या सौर पंपांबाबत असलेल्या तांत्रिक व इतर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणमार्फत १५ ते १७ एप्रिलपर्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..