महत्वाच्या बातम्या

 महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीत दोन प्रकरणांवर सुनावणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत आज ३० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे अपर जिल्हाधिकारी स्तरावरील महसूल लोक अदालत आयोजित करण्यात आली.

या लोक अदालतीमध्ये भंडारा व पवनी तालुक्यांतील दोन महसुली प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी संबंधित प्रकरणांतील पक्षकार उपस्थित होते.





  Print






Related Photos