महत्वाच्या बातम्या

  नागपूर बातम्या

  बातम्या - Nagpur

नागपूर-गोवा इंडिगो उड्डाण सेवा पुन्हा सुरू : नवीन मार्गांसाठी थोडा थ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर-गोवा इंडिगो उड्डाण सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. मागील आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणापूर्वी विमानातून फ्यूल लीक होत असल्याचे आढळले होते. या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण तात्काळ थांबवण्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूची हायकोर्टाकडून गंभीर दखल : राज्य सरकार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यामध्ये वाघांच्या वाढत्या अनैसर्गिक मृत्यूंच्या घटनांनी खळबळ उडाली असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला नोटीस बजावली असून, वाघांच्या मृत्यूंब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

केळवद तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : गुरुवारी (१९) मध्यरात्री झालेल्या जोरदार वादळी आणि अवकाळी पावसामुळे केळवद व जोगा तसेच परिसरातील शिवारातील गव्हाच्या कापणीला आलेल्या पिकासह भाजीपाल्याची पिके आणि संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेनंतर चार दि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवून प्राधान्याने कामे पूर्ण करा ..


- जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जनकल्याणाच्या विविध योजना राबवितांना जनगणनेमुळे प्राप्त माहितीचा वापर केला जातो. अशा या जनगणनेचे काम हे कर्तव्य भावनेने करावे व आपला ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपुरात गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भव्य लोक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपुर : नागपूर शहरात समाजसेवेच्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचे स्वरूप साकारले गेले, जे म्हणजे गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण. हा भव्य सोहळा श्रीराम नगर, पावनभूमी मैदान, सोमलवाडा येथे सिद्धि विनायक सेवा फाऊंडेशन, नागपूर य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूरमध्ये रेल्वे अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ मार्च रोजी सकाळी ७:४४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे अपघात घडल्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कावरापेठ रेल्वे लाईनवर पोल क्रमांक ११२५/१० जवळ मृतावस्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

एआय आधारित गुन्हे तपासाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मिळाले आर्थिक बळ..


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नडेला यांच्या उपस्थितीत प्रारंभ

- आगामी काळात महाक्राईमओएस चा राज्यभर होणार वापर

- २ कोटी रुपयांचा निधी मंजूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या त..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

उच्च न्यायालयाने अल्पसंख्याक संस्थांवरील हस्तक्षेपावर नाराजी व्य..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या कर्मचारी नियुक्तींमध्ये कायदेशीर अधिकार नसतानाही शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे हस्तक्षेप होत असल्याच्या प्रकरणांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

विदर्भात ४८ तासांत वादळी पाऊस आणि गारपीट : हवामान विभागाचा यलो अलर्ट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भात सध्या हवामानात लक्षणीय बदल होत असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूरमध्ये शेतीच्या फसवणुकीत ३७ लाखांचा घोटाळा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कामठी येथील शेती विकण्याच्या फसवणुकीत आरोपी पती-पत्नीने सराफा व्यावसायिकाला तब्बल ३७ लाखांमध्ये फसवले. या प्रकरणी तहसील पोलिसांनी दिलीप नारायण निनावे (४८) आणि दर्शना दिलीप निनावे (४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनोज सुभाषराव निन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..