महत्वाच्या बातम्या

  गोंदिया बातम्या

  बातम्या - Gondia

दारूच्या नशेत विष प्राशनाने तरुणाचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदियामधील फुलचूरपेठेतील ४९ वर्षीय रूपेश झाडू नेवारे याचा मंगळवारी रात्री केटीएस रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना मंगळवारी १९ रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली.

रूपेश नेवारे मूळचा नवेगावबांध येथील रहिवासी असून, सध्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : आदर्श बिगर शेती पतसंस्थेत २३ लाखांची फसवणूक : कार्यकारी अध..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा येथील आदर्श बिगर शेती सहकारी पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार आणि अफरातफर प्रकरणी कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल २३ लाख ६५ हजार ९७० रुपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे पोलिसांनी तपासात स्पष्ट केले आह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ अपघातात युवक ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळील अप लाईनवरील किमी क्रमांक १०१५-११ येथे शनिवारी ९ रात्री सुमारे ९ वाजेपूर्वी रेल्वे अपघातात अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा अनोळखी युवक ठार झाला.

प्राथमिक तपासात मृताच्या उजव्या हातावर मनीष बेले असे नाव गोंदले अस..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

 कृषि विज्ञान केंद्र साकोली मार्फत उन्हाळी तीळ पीक प्रात्यक्षिकाच..


- तिळाची लागवड करुन अधिक उत्पन्न घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली मार्फत राष्ट्रीय खाद्यतेल व तेलबिया अभियान अंतर्गत उन्हाळी तीळ पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

चारचाकी वाहन उलटून चालक ठार : महामार्गावर हळहळ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : डोंगरगाव ते खडकी-बाम्हणी महामार्ग क्रमांक ५३ वर रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून चारचाकी वाहन उलटून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी १ सायंकाळी सुमारे ४:४५ वाजता घडली. मृतकाचे नाव विलास साहेबराव घ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : चुलोद-गुदमादर रेल्वे रुळावर अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुलोद ते गुदमादर रेल्वे रुळावर शुक्रवारी १ सकाळी ९:३० वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे वय साधारण ३५ ते ४० वर्षे असून प्राथमिक अंदाजानुसार तो रेल्वेखाली आल्यामुळे ठार झाला आहे.

दक्षिण-पूर्व-म..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : ग्राम महालगाव परिसरातील कालव्यामध्ये बुडून युवकाचा मृत्य..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम महालगाव परिसरात गुरुवारी ३० सकाळी ८:३० वाजता युवक बुडून ठार झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष माणिक घनाडे वय ४५, रा. वॉर्ड क्र. ७, अर्जुनी-मोरगाव असे आहे.

संतोष सकाळी घरातून मोटारसायकलने निघाला व स..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

गोंदिया : बोंडगावदेवीत घरातच आकस्मिक तरुणाचा मृत्यू : उष्माघाताची श..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बोंडगावदेवी येथे ३८ वर्षीय जयप्रकाश पंढरी बारसागडे यांचा घरात झोपलेल्या अवस्थेत आकस्मिक मृत्यू झाला. मृतक दारूच्या व्यसनी होता.

२९ एप्रिल ते १ मे दरम्यान, तो आपल्या घरातील लाकडी पलंगावर झोपलेल्या अवस्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

ढाकणी रेल्वे फाटकाजवळ अनोळखी इसमाचा रेल्वेखाली मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील ढाकणी येथील रेल्वे फाटकाजवळ २९ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत सुमारे ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना गोंदिया–नागपूर रेल्वे मार्गावरील रूळांवर घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gondia

भरधाव वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने तरुण ठार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्राम धोबीसराड परिसरात मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रविवारी २६ रात्री सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्यामुळे ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..