Today SpecialDays News
todayspecialdays |
बातमीची तारीख : 23 Aug 2026
२४ ऑगस्ट महत्वाच्या घटना
७९: ७९ई.पुर्व : इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.Time & Calendars
१६०८ : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.
१६९० : कोलकाता शहराची स्थापना.
१८७५ : कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्à¤..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 22 Aug 2026
२३ ऑगस्ट महत्वाच्या घटना
१८३९ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.Holidays & Seasonal Events
१९१४ : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४२ : मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.
१९४२ : दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
१९६६ : लुनार ऑर्बिटर-१ या मानवरà..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 21 Aug 2026
२२ ऑगस्ट महत्वाच्या घटना
१६३९ : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.Time & Calendars
१८४८ : अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
१९०२ : कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
१९०२ : मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होतà¥..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 20 Aug 2026
२१ ऑगस्ट महत्वाच्या घटना
१८८८ : विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.Holidays & Seasonal Events
१९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१९९१ : लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
१९९३ : मंगळाच्या शोधमोहà..
- VNX बातम्या | अधिक वाचा..