Today SpecialDays News
todayspecialdays |
बातमीची तारीख : 18 Sep 2026
१८ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१५०२ : शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.Astronomy
१८१० : चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१८८२ : पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.
१८८५ : कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.
१९à¥..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 17 Sep 2026
१७ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१६३० : बाेस्टन शहराची स्थापना झाली.
१९४८ : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
१९५७ : मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९८३ : वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.
१९८८ : दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.
२००१ : सप्टेंबर ११..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 16 Sep 2026
१६ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१६२० : मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.
१९०८ : जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.
१९३५ : इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.
१९४५ : दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.
१९६à..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 14 Sep 2026
१४ सप्टेंबर महत्वाच्या घटना
७८६ : हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.सुट्टी पॅकेज निवडा
१८९३ : सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.
१९१७ : रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४८ : दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताà¤..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 13 Sep 2026
आजचे दिनविशेष
१३ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१८९८ : हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.Holidays & Seasonal Events
१९२२ : लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
१९४८ : ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चà¤..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 12 Sep 2026
१२ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१६६६ : आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.Astronomy
१८५७ : कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
१८९७ : तिरह मोहिम: सारगढीची लढाई.
१९१९ : अॅडॉल्फ हिटलर यांनी ज..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 09 Sep 2026
९ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१५४३ : नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
१७९१ : वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.
१८३९ : जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.
१८५० : कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बन..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 08 Sep 2026
८ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१८३१ : विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.सुट्टी पॅकेज निवडा
१८५७ : ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी
१९०० : अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 07 Sep 2026
७ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१६७९ : सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.Astronomy
१८१४ : दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
१८२२ : ब्राझिलला पोर्तुगालपासून स्à..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
todayspecialdays |
बातमीची तारीख : 06 Sep 2026
६ सप्टेंबर महत्वाच्या घटना
१५२२ : फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.Government
१८८८ : चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.
१९३९ : दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५२ : कॅनडातील पहिल..
- VNX बातम्या | अधिक वाचा..