महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज रविवार १८ ऑक्टोंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम..


- अहेरी येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील. 

नागरिकांशी संवाद साधतील, निवेदने स्वीकारतील.


..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

एसटी बसची दुचाकीला धडक : महिलेचा जागीच मृत्यू, वृद्ध गंभीर..


- नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात अपघात; वणीहून कोठारीकडे जाताना काळाचा घाला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

शेतकऱ्याला जखमी करून गावाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील रामाळा येथे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी देवीदास रामाजी बनसोड जखमी झाले. या घटनेनंतर गावाजवळच बिबट्या असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश..


- माविमचा जनजागृतीचा पुढाकार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे तसेच शेतीत राबणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख आणि शासकीय योजनांचा लाभ म..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

मुलींच्या आरोग्याबाबत इनरव्हील क्लबचा जागरूकता उपक्रम..


- एक्सलेंट अकॅडमी ऑफ सायन्समध्ये किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन; मासिक पाळीतील स्वच्छता आणि संतुलित आहारावर भर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना शारीरिक बदलांची योग्य माहिती मà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य द्या..


- सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन

- मुरघास, अझोला व प्रक्रिया केलेला चारा  उपयुक्त पर्याय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण आणि चाऱ्याच्या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी श..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

नवरात्रोत्सवात कष्टकरी महिलेला मदतीचा हात : व्यवसायासाठी मोठी छत्री आणि थंड पाण्याचा जार भेट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : कडक उन्हाची तमा न बाळगता रस्त्याच्या कडेला पान-फुले आणि पूजेचे साहित्य विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वर्षा गुरुनुले या कष्टकरी महिलेला नवरात्रोत्सवानिमित्त मदतीचा हात देण्यात आला. त्यांच्या व्यवसायातील अडचणी लक्षात घेऊन ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

चंद्रपूरच्या उद्योगांना जागतिक बाजारपेठेची दारे खुली!..


- निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषदेत उद्योजकांना मार्गदर्शन; आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधींची माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि जिल्ह्यातील उद्योगांना न..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

मुलींच्या आरोग्याबाबत इनरव्हील क्लबचा जागरूकता उपक्रम..


- एक्सलेंट अकॅडमी ऑफ सायन्स येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने इनरà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

सिरोली महागाव परिसरातील शेतात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला..


- निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अनिल पवार; परिसरात खळबळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली महागाव परिसरातील शेतात एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना शनिवार..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →