देश बातम्या
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचे धोरण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नो डिटेंशन पॉलिसी (किंवा सरसकट उत्तीर्ण धोरण) आता समाप्त करण्यात ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवा..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
- पोलिसांनी केली कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / छत्तीसगड : छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. येथे रविवारी सकाळी एका दलित व्यक्तीला तांदूळ चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी एका आदिवासी व्यक्तीसह तिघांना खुनाच्य..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. यातील ३६ हजार ८५६ कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. बोगस कंपन्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
त्यानंतर ३५ हजार ६३७ बनावट कंपन्यासह दिल्ली ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता सुरू करण्यात आलेली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अपघात झाल्यास आर्थिक आधार देते. शेती करताना होणाऱ्या अपघातांमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणाने आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण असताना भारतातील हिरवळ मात्र वाढत आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ नुसार भारतातील वन आणि झाडांचे क्षेत्र २०२१ च्या तुलनेत २०२३ ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / दिल्ली : दिल्लीतील सोनिया विहार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. ४०० रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या भांडणानंतर एका २६ वर्षीय कॅब ड्रायव्हरची प्रवाशी आणि त्याच्या मित्रांनी हत्या केली. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. ही घटना मध्यरात्री घडल्य..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात कडाक्याची थंडी आहे. या सर्व भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आले असून, पारा ० ते ६ अंशांपर्यंत खाली गेला आहे. काश्मीरमध्ये तापमान उणे ५ अंशांपर्यंत घसरले आहे. या भागातून शीतलहरी महाराष्ट्र..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात झाले आहेत. यामध्ये ५० लोकांचा मृत्यू झाला असून ७६ जण जखमी झाले आहेत.
दक्षिण-पूर्व भागात हे अपघात झाले आहेत. पहिल्या अपघातात काबुल ते कंधाहर हायवेवर प्रवासी बस एका ऑईल टँकरवर आदळली. दु..
- VNX बातम्या | अधिक वाचा..
बातम्या - World
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे त्यानुसार, ९ डिसेंबरनंतर कोणत्याही विमान कंपनीत ..
- VNX बातम्या | अधिक वाचा..