महत्वाच्या बातम्या

 खाबांडा : ५ टक्के निधीतून अपंगांना तीनचाकी सायकल वाटप


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / खाबांडा : वरोरा पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या खांबाडा ग्रामंपचायत ने पधरावित्त आयोग निधितुन स्थानिक गरजुना ज्यांना चालता फिरता येत नाहि, त्यांना सहज कुठे जाता येता यावे तथा स्वतःचे कामे स्वता करते यावे यासाठि स्थानिक ग्रामपंचायत ने पंधरावा वित्त आयोग निधितुन  दरवर्षी पंचविसहजार रपये खर्च अपंगासाठी करण्यात येणारा पाच टक्के निधी यातुन तीन गरजु अंपगाना तीनचाकी सायकल वाटप करण्यात आले. स्थानिक खाबांडा ग्रमपंचायत मध्ये एकुण विस अंपगाची नोंद आहे, दरवर्षी सर्व अंपगांणा वाटप करण्यात येत होता, पण यात काहि त्यांच्या भागत नसल्याने यावर्षी ग्रामपंचायत सदस्यानी मासिक सभेत ठराव घेवून प्रत्येक वर्षाला गरजुना वाटप करण्यात यावा या हेतुने यावर्षी गरजु लोकांना वाटप करण्यात आला. यात कविता विनोद डुकरे, तन्मय तुमसरे, सुनील जाधव  याना वाटप करण्यात आला.

यावेडी संरपंच प्रकाश शेलकी, उपसंरपच नलु थुटे, सदस्य संतोष उरकुडे, सुरज बावणे, अरविन्द मेश्राम, सौ. देठे, सौ. सुधा खंडरे, सौ. भोयर,  हर्षा बुट्टे ग्रामविकास अधिकारी गोंविद ठोंबरे तथा गावातील नागरिक  व ग्रामपंचायत चे शिपाई देठे, ढाले उपस्थित होते. 

  Print


News - Chandrapur
Related Photos