महत्वाच्या बातम्या

  राज्य बातम्या

  बातम्या - Rajy

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक : महिलेसह ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : रेल्वेत टीसी (तिकीट तपासनीस) पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने एका निवृत्त लष्करी जवानाची १७ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संजीवनी पाटणे (२७) रा. केदारी पेट्रोलपंपाजवळ, वानवडी आणि शुभम मोड रा. येवलेवाडी या द..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

१ जानेवारीपासून बंद होणार ३ प्रकारचे बँक अकाउंट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : नवे वर्ष नवीन उत्साह घेऊन येते, या येणाऱ्या वर्षात ग्राहकांच्या उत्साहासोबत काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्याचा थेट परिणाम खिशावर आणि जीवनशैलीवर होणार आहे. त्यामुळे हे बदल तुम्हाला माहिती असे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढणार : हवामान विभागाने वर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : मराठवाड्यासह विदर्भात २७, २८ व २९ डिसेंबरदरम्यान काही भागात पावसाने हजेरी लावली. गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.

सोमवारपासून ३० डिसेंबर पासून थंडीचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

नोकरी गेल्याच्या संशयातून सहकाऱ्याचे अपहरण : विवस्त्र व्हिडीओ काढू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : नोकरी गेल्याच्या संशयातून कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाचे दोघांनी अपहरण करत त्याचा विवस्त्र अवस्थेत व्हिडीओ चित्रित केल्याचा प्रकार मालवणी पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी पीडित तरुणाच्या नावे आरोपींनी लोन ॲपमार्फत कर्जही ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

१४ रेल्वे स्थानकांवर ४ दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : वर्षाअखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवाशांची प्रचंड गर्दी होण्याच्या शक्यता असल्याने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड देणे पडले महागात : पावणेदोन लाखांचा ..


- गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : क्रेडिट कार्डवरील ऑफरसाठी एका व्यावसायिकाचे क्रेडिट कार्ड रेफ्रिजरेटर खरेदीसाठी घेत त्यांना १ लाख ८२ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी त्यांच्या  तक्रारीवरून देवनार पोलिसांनी शुक्रवारी अनोळखी व्यक्तीविरोधात बीएन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

पुण्यातील नामांकित शाळेत शिक्षिकेचा १७ वर्षे विद्यार्थ्यांवर लैं..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असते, ज्ञानार्जनाची जबाबदारी असते त्या शिक्षिकेनेच शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या एका नामांकित शाळेत ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आले, अशी माहिती महावितरणचे ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

कारच्या धडकेत मजुराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारने दिलेल्या धडकेत एक मजूर ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना कांदिवली पूर्व येथे घडली आहे. या घटनेत मागच्या सीटवर बसलेल्या उर्मिला हिला देखील किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी कारचालक गजानन पाल (५८) याला सम..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

औषधी कंपन्यांकडून गुणवत्ता नसलेली औषधीचा पुरवठा : कॅल्शियम सिरपला ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / यवतमाळ : राज्यात सरकारी पुरवठादार असलेल्या औषधी कंपन्यांकडून गुणवत्ता नसलेली औषधी पुरविण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नागपूर त्यानंतर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असा प्रकार उघडकीस आला. लाखो रुग्णांना ही औषधी देण्यात आली. त्यानं..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..