मालेर(चक) येथे शेतकऱ्यांसाठी ब्राइन सोल्यूशनने बीज प्रक्रिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मालेर(चक) : केवळराम हरडे कृषी महाविद्यालयातील उत्साही विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक उपयुक्त उपक्रम राबवला.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना बीज रोगमुक्त करण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत उपलब्ध झाली, ज्यामुळे पिकांची उगवण क्षमता वाढण्यास आणि चांगल्या उत्पादनास मदत होणार आहे.
सदर उपक्रम केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश सुरजे, किशोर गहाणे, पल्लवी भांडेकर, छबिल दुधबळे, प्रलय झाडे, मृदाशास्त्र सहायक प्राध्यापक महेंद्र लिल्हारे, भोजराज कुमरे यांच्या मार्गदर्शनात समिरा दोडके, रिचा धकाते, भूमिका धाबेकर, सुजता फुलबेल, अदिती दोनाडकर या विद्यार्थिनींनी पार पाडला.
News - Gadchiroli




Petrol Price




