जिल्हा परिषद गडचिरोली येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक १८ जानेवारी २०२३ नुसार निर्देशीत केल्याप्रमाणे "नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती" व "बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रम आर.एम.भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, शेखर माधव शेलार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.), उमेश सी. गायकवाड मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी व एस.डी. गोंगले सहाय्यक गट विकास अधिकारी जि. प. गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली येथे २३ जानेवारी २०२३ ला सकाळी ठिक ११.०० वाजता पार पडला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे गायत्री सोनकुसरे, स.प्र.अ. रितेश वनमाळी, नरेश गुमडेलवार, गिरीष बुद्धावार, अमित कवाडघरे, अर्चना मुजूमदार, पराग कोराम, नेता पुसाम, प्रविण कन्नाके, रुपेश आत्राम, वंदना मडावी, प्रिती निमजे, राजू मंडलवार, कोठारे, मोहुर्ले तसेच सर्व विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
News - Gadchiroli