आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे २१ व २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार, २१ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ०८.०० वा. शासकीय विश्रामगृह, कुरखेडा जि. गडचिरोली येथे आगमन व स्थानिक कार्यक्रम आटोपून रात्रौ ०९.०० गडचिरोलीकडे प्रयाण. रात्रौ १०.२० वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव.
गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. गडचिरोली येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी ०१.०० वा. गडचिरोली येथुन अहेरीकडे प्रयाण. दुपारी ०४.०० वा. अहेरी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. सायं. ०७.०० वा. अहेरी येथुन चंद्रपूरकडे प्रयाण.
News - Gadchiroli




Petrol Price




