पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर २३ मे रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
२३ मे रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता वर्धा येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती व राखीव.
News - Wardha




Petrol Price




