खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली तालुका धानोरा येथे आढावा बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : २१ एप्रिल २०२३ ला भारतीय नागरी सेवा दिनाचे औचित्य साधत कार्यक्षम व प्रामाणिक अशा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे खासदार महोदयांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा देत आढावा बैठकीला सुरुवात करण्यात आली.
तहसील कार्यालय तालुका धानोरा येथे विविध विभागाच्या अधिकारीवर्ग व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समेत खासदार अशोक नेते यांनी आढावा घेतला.
यावेळी वि.प. आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, तहसीलदार साहेब, लता पुंगाटी, साईनाथ साळवे, अनिल पोहनकर, यांच्या उपस्थित आढावा.
News - Gadchiroli




Petrol Price




