गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज गुरुवार २४ नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी, आलापल्ली येथे जनसंपर्क करतील.
- अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे काही विकास कामांचे भूमिजन करतील.
- सायंकाळी अहेरी येथे जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहतील.
News - dincharya




Petrol Price




