आचार संहिता काळात लोकशाही दिन रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभग प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आचार संहिता लागू असल्यामुळे आचार संहिता कालावधीत जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.




Petrol Price




