स्मार्ट मीटर, बिल वाढले तर तपासणार कोण? नागपुरात सहा लाख स्मार्ट मीटर, तपासणीसाठी मात्र अवघे हजार!


स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याच्या तक्रारी सुरू असतानाच, या मीटरच्या नोंदींची खात्री करण्यासाठी स्वतंत्र तपासणी व्यवस्था कितपत आहे, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Related Photos