जिल्हा परिषद शाळा तारसा बूजच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंडपिपरी : तालुक्यांतील तारसा बूज या गवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरती फरकडे उद्घाटक पवण निखाडे उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
दिवसभर या छोट्याश्या गावात विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच विजयी खेळाडूंना बक्षीस देवून सन्मान कारण्यात आला. या कार्यक्रमात विशेष योगदान गावातील नागरिक व प्राध्यापक देवलकर व सहायक शिक्षिका यांचे योगदान लाभले.
News - Chandrapur