राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्यपाल जिष्णू देव वर्मा १ ऑगस्ट रोजी नागपूर दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४० वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन. दुपारी १.३०वाजता लोकभवन येथील वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती. त्यानंतर लोकभवन येथे राखीव. सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी नागपूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रस्थान.
News - Nagpur




Petrol Price




