आजचे दिनविशेष


९ जुलै महत्वाच्या घटना
१८७३ : मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
१८७४ : इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.
१८७७ : विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.
१८९३ : डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.
१९५१ : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१९६९ : वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
२००० : अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.
२०११ : सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.
९ जुलै जन्म
१६८९ : फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन यांचा जन्म.
१७२१ : जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म.
१८१९ : शिवणयंत्राचा संशोधक एलियास होव यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८६७)Time & Calendars
१९२१ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)
१९२५ : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १९६४)
१९२६ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन यांचा जन्म.
१९३० : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१४)
१९३८ : चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)
१९४४ : भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म.
१९५० : युक्रेन चे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म.
१९७१ : नेटस्केप चे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म.
१९२३ : मेजर-जनरल - वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा लच्छमानसिंग लेहल यांचा जन्म (मृत्यू : १८ जून २०२०)
१९०८ : भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी यांचा जन्म (मृत्यू : १८ डिसेंबर १९७३)
९ जुलै मृत्यू
१८५६ : इटालियन रसायनशास्त्रज्ञ अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)Holidays & Seasonal Events
१९३२ : अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८५५)
१९६८ : सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)
१९९३ : संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.
२००५ : महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)
२०२२ : भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक बी.के. सिंगल यांचे निधन
२०२० : भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार रांजॉन घोषाल यांचे निधन (जन्म: ७ जून १९५५)Time & Calendars
२००५ : भारतीय-ईराणी लेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचे निधन (जन्म: २६ मे १९३०)
१९८४ : भारतीय गोमंतकीय कवी - पद्मश्री कवी बाकीबाब यांचे निधन (जन्म: ३० नोव्हेंबर १९१०)
News - todayspecialdays




Petrol Price




