सेवानिवृत्तीवेतन प्रकरणासंबंधी १८ जून रोजी पेन्शन अदालत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या अडचणीचे निराकरण करणे तसेच सेवानिवृत्ती वेतन प्रकरणावर करावयाची कार्यवाही याबाबत १८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे पेन्शन अदालत/कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक यांनी सदर पेन्शन अदालत/कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी कळविले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




