सामाजिक न्यायभवन येथे आज पेंशन अदालत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महालेखाकार कार्यालय नागपूर यांच्यावतीने २२ मे रोजी सकाळी १० ते १.३० वाजता सामाजिक न्यायभवन येथे पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पेंशन अदालतीमध्ये शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी उपस्थित राहून पेंशन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




