ॲङ निलेश हेलोंडे-पाटील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे- पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
७ मे रोजी दुपारी ३.३० वाजता आष्टी येथील विश्रामगृह येथे आष्टी तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड संबंधी आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी ५ वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट देतील. सायंकाळी ६.३० वाजता विश्रामगृह वर्धा येथे आगमन व मुक्काम. ८ मे रोजी सकाळी ९.३० वाजता वर्धा येथून कळंबकडे प्रयाण करतील.
News - Wardha




Petrol Price




